Features

पुढारी कॅम्पस टू करिअर - नेमके काय मिळेल

  • 12 वी नंतर करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी संपूर्ण प्रवेश मार्गदर्शन
  • इंजिनिअरिंग CET, NEET, बी. फार्मसी, मॅनेजमेंटसह सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रक्रिया समजावून देणार
  • करिअर निवडीसाठी तज्ज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन
  • CET व NEET परीक्षा तसेच प्रवेश फेऱ्यांसाठी स्टेप-बाय-स्टेप माहिती
  • CET होईपर्यंत सातत्यपूर्ण विशेष मार्गदर्शन
  • खाजगी, डीम्ड विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षांची माहिती
  • शासन व खाजगी शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती
  • शैक्षणिक कर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
  • प्रवेशासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची तपासणी व मदत
  • APAAR ID तयार करण्यासाठी प्रत्यक्ष सहाय्य
Registration

Secure Your Spot!

Limited seats available. Register early!